शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

आंतरराष्ट्रीय : PM मोदींचा नवा विक्रम; युट्यूबवर सर्वाधिक सबस्क्राईबर्स असलेले 'वर्ल्ड लीडर'

राष्ट्रीय : ते पाहून मला ईर्ष्या होते; अंजू बॉबीच्या विधानावर मोदींनी हसून दिली दाद

फिल्मी : २०२४ च्या लोकसभेत भाजपा 'इतक्या' जागा जिंकेल, दुसरा पर्याय नाही; नाना पाटेकरांचा दावा

राष्ट्रीय : देशात NDA पुन्हा सत्तेत तर INDIA आघाडीच्या पदरी निराशा?; सर्व्हेतून आकडेवारी समोर

राष्ट्रीय : “ख्रिश्चन समुदायाशी माझे जुने अन् जवळचे नाते, एक गोष्ट नक्कीच सांगेन की...”: PM मोदी 

राष्ट्रीय : लवकरच भारताला मिळणार पुल-पुश तंत्रज्ञान असलेली अमृत भारत एक्सप्रेस, जाणून घ्या खासियत...

राष्ट्रीय : प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेसाठी कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही; कारण काय?

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी की राहुल गांधी? PM निवडीबाबत देशवासीयांची ‘मन की बात’; धक्कादायक आकडे समोर! 

व्यापार : भारताच्या जवळ पोहोचले 'गाझा'चे युद्ध; अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय धोक्यात, तुमच्या खिशाला कात्री

राष्ट्रीय : राम मंदिर, जातनिहाय जनगणना नाही, 2024 च्या निवडणुकीत हा मुद्दा ठरणार भारी! जनतेचं उत्तर जाणून व्हाल चकित