शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी?
2
भाजपाला २०१ जागांवर पराभूत करणारे 'ते' पक्ष कोणते?; काँग्रेसचा आकडा पाहून चकीत व्हाल
3
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजपच एक नंबरचा पक्ष, पण कसा? फडणवीसांनी सांगितलं...
4
...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश
5
"एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु"; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
6
विरोधकांच्या 'या' ४ नॅरेटिव्हमुळं महायुतीला बसला फटका; देवेंद्र फडणवीसांचं विश्लेषण
7
SBIच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "१००० च्या वर जाणार..."
8
चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता!
9
"राज्यातला निकाल अनपेक्षित, पवारांनाही चार जागा येतील असं वाटत...." आशिष शेलार स्पष्टच बोलले
10
देवेंद्र फडणवीसांचा मित्रपक्षासह स्वपक्षातील नेत्यांना सल्ला; "आता ही वेळ जाहीरपणे..."
11
Flipkart पूर्वी PhonePe चा येणार आयपीओ, काय आहे प्लॅन; जाणून घ्या
12
'भिंतीवरचं पेंटिंग मिटवशील पण सत्य...?', दलजीत कौरने पुन्हा पतीवर साधला निशाणा
13
जोडी नंबर १! भाऊ-बहिणीची कमाल, होणार डेप्युटी कलेक्टर; सांगितला यशाचा 'सुवर्ण मंत्र'
14
"नितीश कुमारांना इंडिया आघाडीने दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर"; JDU चा मोठा दावा
15
Dhananjay Munde : "मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव..."; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन
16
Rahul Gandhi : 'राहुल गांधींना विरोधी पक्षनेते करा', काँग्रेस CWC बैठकीत ठराव मंजूर
17
तुरुंगात होते चंद्राबाबू नायडू, मुलावरही होतं संकट, TDPच्या विजयातील महत्त्वाची व्यक्ती 'ब्राह्मणी' कोण माहितीये?
18
समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला; एक जण ठार, एक गंभीर
19
मोदी ३.० मंत्रिमंडळात कुणा-कुणाला मिळू शकते जागा, सामोर आली यादी, या नावांची सुरू आहे चर्चा!
20
सैफ-करिनाच्या रिसेप्शन पार्टीत 'पंचायत' फेम हा अभिनेता होता वेटर, 'मिर्झापूर'मध्येही केलंय काम

लवकरच भारताला मिळणार पुल-पुश तंत्रज्ञान असलेली अमृत भारत एक्सप्रेस, जाणून घ्या खासियत...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 7:48 PM

Amrit Bharat Express: येत्या 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या हाय-स्पीड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

Amrit Bharat Express: सुपरफास्ट 'वंदे भारत एक्सप्रेस'नंतर आता देशाला 'अमृत भारत एक्सप्रेस' मिळणार आहे. याची सुरुवात बिहारमधील दरभंगा आणि पश्चिम बंगालमधील मालदा शहरातून होईल. पहिली अमृत भारत दरभंगा ते बिहारहून दिल्लीला धावेल तर दुसरी ट्रेन पश्चिम बंगालच्या मालदा ते बुंगळुरुला जाईल. या नवीन ट्रेनमध्ये पुश-पुल तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे. 

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सांगतात की, वंदे भारत नंतर अमृत भारत एक्सप्रेस पुश-पुल तंत्रज्ञानावर तयार करण्यात आली आहे. हे तंत्रज्ञानच या ट्रेनची खासियत आहे. 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. दरम्यान, या ट्रेनमध्ये बसवलेले पुश-पुल तंत्रज्ञान काय आहे आणि त्याचा नेमका काय फायदा आहे, हे जाणून घेऊ..

पुश-पुल तंत्रज्ञान म्हणजे काय?या तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ट्रेनमध्ये दोन इंजिन असतात. सोप्या भाषेत सांगायचे तर एक इंजिन ढकलायचे काम करते आणि दुसरे ओडायचे काम करते. ट्रेनच्या समोर बसवलेले इंजिन ट्रेन खेचण्याचे काम करेल आणि मागच्या बाजूला बसवलेले इंजिन धक्का मारेल. यामुळे ट्रेन अतिशय वेगाने धावू शकेल. यापूर्वी वंदे भारत ट्रेनमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या पुश-पुल तंत्रज्ञानामुळे या गाड्यांची गती, शताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेसपेक्षा जास्त आहे. 

अमृत ​​भारत ट्रेनया ट्रेनला सर्वसामान्यांची ट्रेन म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ट्रेनमध्ये वंदे भारतसारखे आलिशान कंपार्टमेंट नसतील. या ट्रेनमध्ये फक्त द्वितीय श्रेणीचे स्लीपर कोच आणि जनरल डबे असतील. या ट्रेनचे भाडेही कमी असेल. विशेषत: सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून ही ट्रेन बनवण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, तेलंगणा यांना जोडतील. भविष्यात याचा देशभरात विस्तार होऊ शकतो.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार