शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

महाराष्ट्र : 'आमच्या पंतप्रधानांबद्दल बोलाल तर...', मालदीव वादावर शरद पवारांचा PM मोदींना पाठिंबा

राष्ट्रीय : मोदींच्या डुबकीनंतर लक्षद्वीपसाठी खास प्लॅन, केंद्र सरकारनेही घेतलं मनावर

राष्ट्रीय : लक्षद्वीपला रतन टाटा देणार खास भेट, टाटा समूहाने केली मोठी घोषणा

राष्ट्रीय : ‘आस्था दाखवा, आक्रमकता नको…’, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत मोदींची मंत्र्यांना सक्त ताकिद

क्रिकेट : पंतप्रधान मोदी जे करत आहेत, ते...! मालदीव वादावर मोहम्मद शमीचं मोठं वक्तव्य 

व्यापार : EaseMyTrip नंतर आणखी एका मोठ्या कंपनीचा मालदीववर बहिष्कार, प्रवासासाठी विमा देणार नाही

फिल्मी : लक्षद्वीपचं कौतुक केल्याने मालदीवला फरक पडत नाही कंगना रणौतने नेटकऱ्यांनाच सुनावलं

राष्ट्रीय : ‘मोदी की गॅरंटी’ची देशातच नव्हे, तर जगभरात खूप चर्चा: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान

राष्ट्रीय : जगाला भारताची ताकद दिसणार, नरेंद्र मोदी आणि UAE राष्ट्राध्यक्ष अहमदाबादमध्ये रोड शो करणार!

आंतरराष्ट्रीय : भारत-मालदीव वाद: इस्रायलने लक्षद्वीपबाबत केली मोठी घोषणा, मालदीवला दाखवला आरसा