शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : PM किसान सन्मान निधीतील रकमेत होणार बंपर वाढ, महिलांना होणार विशेष लाभ?

लोकमत शेती : PM Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना भेटणार का?

व्यापार : EaseMyTrip च्या निर्णयानं मालदीवला मोठा फटका, सीईओंकडे केलं बुकिंग सुरू करण्याचं आवाहन

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केल्याने चिदंबरम अडचणीत, काँग्रेसने पाठवली नोटिस, १० दिवसांत मागितलं उत्तर   

नवी मुंबई : PM मोदींच्या सभेसाठी दीड लाख क्षमतेच्या सभामंडप, सागरी सेतूसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण

राष्ट्रीय : UAE चे राष्ट्राध्यक्ष अहमदाबादमध्ये दाखल, PM नरेंद्र मोदींसोबत रोड शो

लोकमत शेती : आता गावातील विकास सोसायटीला उभा करता येणार कृषीमाल साठविण्यासाठी गोदाम

राष्ट्रीय : भारत-मालदीव वादावर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, PM मोदी सर्व काही वैयक्तिकरित्या घेतात

राष्ट्रीय : 'मी देव-अल्लाची शपथ घेऊन सांगते...', श्रीराम प्राणप्रतिष्ठेवरुन ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

महाराष्ट्र : 'आमच्या पंतप्रधानांबद्दल बोलाल तर...', मालदीव वादावर शरद पवारांचा PM मोदींना पाठिंबा