Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Mother of all deals India EU latest Update: वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार (FTA) पूर्ण झाल्याची घोषणा केली. उद्या २७ जानेवारीला अधिकृत घोषणा होणार. सविस्तर वाचा. ...
भारत आणि युरोपियन युनियनमध्ये पाच दिवसांचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम राजकीय, आर्थिक आणि धोरणात्मक क्षेत्रात भारत-ईयू संबंध अधिक दृढ करेल. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नई दौऱ्यावर होते. आज त्यांनी एनडीएच्या रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी द्रमुक सरकारवर भ्रष्टाचार, माफिया आणि गुन्हेगारीचा आरोप केला. ...
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आज देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र ... ...
राऊत पुढे म्हणाले, "बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहतात किंवा आदरांजली वाहतातना, ते वहायलाच पाहिजे. अशा अनेक मान्यवरांनी बाळासाहेबांना आज आदरांजली वाहिली. बाळासाहेब एक महान व्यक्तिमत्व होते. मी कालच असे म्हणालो की लोकमान्य टिळकांनंतर लोकमान्य असलेले बाळ ...