शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

महाराष्ट्र : मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन

राष्ट्रीय : Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली

राष्ट्रीय : महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित

शिक्षण : देशातील टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी, स्टायपेंडही मिळेल; जाणून घ्या माहिती...

नागपूर : काँग्रेस समाजात द्वेष पसरविणारा बेजबाबदार पक्ष

महाराष्ट्र : मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  

राजकारण : असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील, मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा

राष्ट्रीय : देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : जितना हिंदू बंटेगा, उतना..., असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन

मुंबई : दहा मेडिकल कॉलेजचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन