शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

आंतरराष्ट्रीय : Photo: त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये मोदींची श्रीरामाच्या जयघोषाने भाषणाला सुरुवात!

आंतरराष्ट्रीय : 'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले

महाराष्ट्र : 'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

आंतरराष्ट्रीय : अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

राष्ट्रीय : ...मग प्रत्येक भारतीयावर ₹ 4,80,000 कर्ज कशाचे? RBI चा रिपोर्टवर काँग्रेसचे बोट, मोदी सरकारवर चढवला हल्ला

राष्ट्रीय : ‘डिजिटल इंडिया’च्या दशकपूर्तीची ऊर्जस्वल कहाणी; डिजिटल इंडिया आता केवळ एक सरकारी कार्यक्रम राहिलेला नाही

महाराष्ट्र : माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर...; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र

व्यापार : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?

आंतरराष्ट्रीय : मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो...; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : '२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान