शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राजस्थान : कोणत्याही परिस्थितीत राज्यघटना बदलणार नाही; मोदींनी सांगितलं राज'कारण'

मुंबई : 'नकली शिवसेना असायला ती तुमची डिग्री आहे का?' उद्धव ठाकरेंचं अमित शहांना प्रत्युत्तर

राष्ट्रीय : आमच्यासाठी गीता, रामायण, बायबल, कुराण हे संविधान; पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

फॅक्ट चेक : Fact Check: 'तो' आवाज AI वापरून केलेला; PM मोदींनी मुकेश यांचं 'सुपरहिट' गाणं गायल्याचा दावा खोटा

राष्ट्रीय : 'हे लोक मुघलांपेक्षा कमी नाहीत', राहुल आणि लालू कुटुंबावर पीएम मोदींचा घणाघात...

राष्ट्रीय : Misa Bharti : भाजपाचे सर्व मंत्री तुरुंगात जातील, मी असं बोललेच नाही; मीसा भारती यांनी मारली पलटी

पुणे : मोदींची वक्रदृष्टी झाल्यास तोंडाला फेस येईल : शिंदे

राष्ट्रीय : केंद्रात पुन्हा माेदी सरकार येताच एनआरसी?

राष्ट्रीय : Narendra Modi : जम्मू-काश्मीरला मिळेल पूर्ण राज्याचा दर्जा, लवकरच होतील विधानसभा निवडणुका; मोदींची मोठी घोषणा

महाराष्ट्र : “५ वर्षांत PM मोदी एकदाही संघ कार्यालयात गेले नाहीत, भाजपा-RSS संपवले”: प्रकाश आंबेडकर