शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी स्टेडियम

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.

Read more

क्रिकेट : IND vs AUS : मी ऑस्ट्रेलियाचा असून पॅलेस्टाईनचे समर्थन करतो; विराटसाठी मैदानात गेलेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया

क्रिकेट : IND vs AUS : ...अन् आशा भोसले यांच्या हातातला कप शाहरुखने उचलला; हृदयस्पर्शी व्हिडीओनं जिंकली मनं

फिल्मी : World Cup Final IND vs AUS: क्रिकेट प्रेमींचं लक्ष किंग कोहलीकडे, तर पतीला पाठिंबा देण्यासाठी अनुष्काही सज्ज

क्रिकेट : IND vs AUS : १९८३चा विश्वविजेता संघ घेऊन तिकडं जायचं होतं पण आम्हाला बोलावलं नाही - कपिल देव

क्रिकेट : IND vs AUS FINAL : फायनलमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वायुसेनेचा एअर शो, VIDEO

क्रिकेट : World Cup 2023 Final : नरेंद्र मोदी स्टेडियम ऐतिहासिक विक्रम रचणार, आजपर्यंतच्या विश्वचषकात असे कधीच घडले नाही

फिल्मी : 'आजची मॅच जिंकू दे रे...' World Cup फायनलपूर्वी प्राजक्ता माळीने गणरायाला घातलं साकडं

क्रिकेट : IND vs AUS FINAL : वर्ल्ड कपसाठी २ वर्षांपासून तयारी सुरू होती, फायनलपूर्वी रोहित शर्माची पत्रकार परिषद

क्रिकेट : भारतीय चाहत्यांना गप्प करण्यात जी मजा आहे ती...; ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचे आव्हान

क्रिकेट : IND vs AUS : फायनलसाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहुण्यांचा कुंभमेळा; ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधानही येणार