Join us  

IPL चे उर्वरित वेळापत्रक जाहीर! चेन्नई-अहमदाबादमध्ये 'नॉक आऊट'चे सामने; धोनीच्या गडात 'फायनल'

IPL 2024 Full Schedule: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 5:57 PM

Open in App

IPL 2024: आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचे उर्वरित वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामातील रविवारपर्यंत पाच सामने पार पडले आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक समोर आले नव्हते. केवळ पहिल्या टप्प्यातील अर्थात पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले होते. (IPL 2024 News) हे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नव्हत्या. त्यामुळे आता आयपीएलचे उर्वरित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलचे 'करा किंवा मरा'चे सामने अर्थात नॉक आऊटच्या लढतींना २१ मे पासून सुरुवात होणार आहे. (IPL 2024 Schedule) 

क्वालिफायर १ चा सामना २१ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर एलिमिनेटरचा सामना याच मैदानात २२ मे रोजी होईल. क्वालिफायर २ चा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर २४ मे रोजी पार पडेल. तसेच अंतिम सामना २६ मे रोजी याच मैदानावर खेळवला जाईल.

IPL चे पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक 

२२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई२३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली२३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता२४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर२४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद२५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू२६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई२७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद२८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर२९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम१ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई२ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ

IPL चे उर्वरित वेळापत्रक जाहीर

  1. ८ एप्रिल - चेन्नई विरूद्ध केकेआर, रात्री ८ वा. पासून, चेन्नई
  2. ९ एप्रिल - पंजाब विरूद्ध हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, मोहाली
  3. १० एप्रिल - राजस्थान विरूद्ध गुजरात, रात्री ८ वा. पासून, जयपूर
  4. ११ एप्रिल - मुंबई विरूद्ध आरसीबी, रात्री, ८ वा. पासून, मुंबई
  5. १२ एप्रिल - लखनौ विरूद्ध दिल्ली, रात्री, ८ वा. पासून, लखनौ
  6. १३ एप्रिल - पंजाब विरूद्ध राजस्थान, रात्री, ८ वा. पासून, मोहाली
  7. १४ एप्रिल - केकेआर विरूद्ध लखनौ, दुपारी, ३.३० वा. पासून, कोलकाता
  8. १४ एप्रिल - मुंबई विरूद्ध चेन्नई, रात्री, ८ वा. पासून, मुंबई
  9. १५ एप्रिल - आरसीबी विरूद्ध हैदराबाद, रात्री, ८ वा. पासून बंगळुरू
  10. १६ एप्रिल - गुजरात विरूद्ध दिल्ली, रात्री, ८ वा. पासून, अहमदाबाद
  11. १७ एप्रिल - केकेआर विरूद्ध राजस्थान, रात्री, ८ वा. पासून, कोलकाता
  12. १८ एप्रिल - पंजाब विरूद्ध मुंबई, रात्री, ८ वा. पासून, मोहाली 
  13. १९ एप्रिल - लखनौ विरूद्ध चेन्नई, रात्री, ८ वा. पासून, लखनौ
  14. २० एप्रिल - दिल्ली विरूद्ध हैदराबाद, रात्री, ८ वा. पासून, दिल्ली
  15. २१ एप्रिल - केकेआर विरूद्ध आरसीबी, रात्री, ८ वा. पासून, कोलकाता
  16. २२ एप्रिल - राजस्थान विरूद्ध मुंबई, रात्री, ८ वा. पासून, जयपूर
  17. २३ एप्रिल - चेन्नई विरूद्ध लखनौ, रात्री, ८ वा. पासून चेन्नई
  18. २४ एप्रिल - दिल्ली विरूद्ध गुजरात, रात्री, ८ वा. पासून, दिल्ली
  19. २५ एप्रिल - हैदराबाद विरूद्ध आरसीबी, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
  20. २६ एप्रिल - केकेआर विरूद्ध पंजाब, रात्री, ८ वा. पासून, कोलकाता
  21. २७ एप्रिल - दिल्ली विरूद्ध मुंबई, दुपारी, ३.३० वा. पासून, दिल्ली
  22. २७ एप्रिल - लखनौ विरूद्ध राजस्थान, रात्री, ८ वा. पासून, लखनौ
  23. २८ एप्रिल - गुजरात विरूद्ध आरसीबी, दुपारी, ३.३० वा. पासून, अहमदाबाद
  24. २८ एप्रिल - चेन्नई विरूद्ध हैदराबाद, रात्री, ८ वा. पासून, चेन्नई
  25. २९ एप्रिल - केकेआर विरूद्ध दिल्ली, रात्री, ८ वा. पासून, कोलकाता
  26. ३० एप्रिल - लखनौ विरूद्ध मुंबई, रात्री, ८ वा. पासून, लखनौ 

 

मे महिन्यात होणारे सामने -

  1. १ मे - चेन्नई विरूद्ध पंजाब, रात्री ८ वा. पासून, चेन्नई
  2. २ मे - हैदराबाद विरूद्ध राजस्थान, रात्री ८ वा. पासून , हैदराबाद
  3. ३ मे - मुंबई विरूद्ध केकेआर, रात्री ८ वा. पासून, मुंबई
  4. ४ मे - आरसीबी विरूद्ध गुजरात, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  5. ५ मे - पंजाब विरूद्ध चेन्नई, दुपारी ३.३० वा. पासून, धर्मशाला
  6. ६ मे - मुंबई विरूद्ध हैदराबाद, रात्री ८  वा. पासून, मुंबई
  7. ७ मे - दिल्ली विरूद्ध राजस्थान, रात्री ८ वा. पासून, दिल्ली
  8. ८ मे - हैदराबाद विरूद्ध लखनौ, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
  9. ९ मे - पंजाब विरूद्ध आरसीबी, रात्री ८ वा. पासून, धर्मशाला
  10. १० मे - गुजरात विरूद्ध चेन्नई, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  11. ११ मे - केकेआर विरूद्ध मुंबई, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
  12. १२ मे - चेन्नई विरूद्ध राजस्थान, रात्री ८ वा. पासून, चेन्नई
  13. १३ मे - गुजरात विरूद्ध केकेआर, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  14. १४ मे - दिल्ली विरूद्ध लखनौ, रात्री ८ वा. पासून, दिल्ली
  15. १५ मे - राजस्थान विरूद्ध पंजाब, रात्री ८ वा. पासून, गुवाहटी
  16. १६ मे - हैदराबाद विरूद्ध गुजरात, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
  17. १७ मे - मुंबई विरूद्ध लखनौ, रात्री ८ वा. पासून, मुंबई
  18. १८ मे - आरसीबी विरूद्ध चेन्नई, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  19. १९ मे - हैदराबाद विरूद्ध पंजाब, दुपारी ३.३० वा, पासून, हैदराबाद
  20. १९ मे - राजस्थान विरूद्ध केकेआर, रात्री ८ वा. पासून, गुवाहटी
  21. २१ मे - क्वालिफायर-१ रात्री ८ वा. अहमदाबाद
  22. २२ मे - एलिमिनेटर रात्री ८वा. पासून, अहमदाबाद
  23. २४ मे - क्वालिफायर-२  ८ वा. पासून, चेन्नई
  24. २६ मे - फायनल - ८ वा. पासून, चेन्नई 
टॅग्स :आयपीएल २०२४चेन्नईनरेंद्र मोदी स्टेडियमअहमदाबाद