शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी स्टेडियम

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.

Read more

क्रिकेट : 'फायनल'चा थरार! ३०० सीसीटीव्ही आणि ४५०० जवानांचा पहारा; भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी अहमदाबाद सज्ज

क्रिकेट : T20 WC 2026: रेल्वे सज्ज! CSMT, पुणे, मुंबई सेंट्रलहून १२ विशेष ट्रेन; कधी सुटेल, कुठे थांबेल?

क्रिकेट : काही मिनिटांतच मॅचची तिकिटे का संपतात? ऑनलाइन तिकीट विक्रीची ही आकडेवारी समजून घ्या

व्यापार : जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?

क्रिकेट : IPL 2025: फलंदाज की गोलंदाज, फायनलमध्ये कोण गाजवणार मैदान? अहमदाबादच्या खेळपट्टीचा अहवाल समोर

फिल्मी : Video: 'कोल्डप्ले'च्या अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये क्रिस मार्टिनने 'वंदे मातरम' गाताच प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

मुंबई : मुंबईचा माणूस 'कोल्डप्ले'च्या शोसाठी गुजरातला पोहोचला, पण तिकीटच घरी विसरला; तरी नशीबवान ठरला! काय घडलं?

क्रिकेट : 'कोल्डप्ले'च्या Live कॉन्सर्टमध्ये जसप्रीत बुमराहने लावली हजेरी; बँडने त्याच्यासाठी गायलं खास गाणं

राष्ट्रीय : BAPSने घडवला सोनेरी इतिहास; एक लाख नि:स्वार्थ कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ अभूतपूर्व समारंभ

व्यापार : शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...