नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. Read More
Akshata Murty Champions Sustainability: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मुर्ती यांनी नेसलेल्या निळसर साडीने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे....(Akshata Murty champions sustainability by re-wearing silk saree in neasden temple l ...
जगातील अनेक कंपन्या आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भरपूर वापर करत आहेत. यावर नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात असा दावा करण्यात येत आहे. यावर इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी प्रतिक्रिया दिली. ...