शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण मूर्ती

नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.  

Read more

सोशल वायरल : Relationship: नारायण मूर्तींशी माझं भांडण व्हायचं तेव्हा....सुधा मूर्तींनी सांगितला वैयक्तिक अनुभव!

व्यापार : आजोबांची कमाल, नातवाची धमाल; नारायण मूर्तींकडून ४ महिन्यांच्या एकाग्रहला २४० कोटींचं गिफ्ट

राष्ट्रीय : सुधा मूर्ती पोहोचल्या राज्यसभेवर! साधेपणाची सर्वांना भुरळ, पाहा कुटुंबात कोण कोण?

सोशल वायरल : साधेपणा... पंतप्रधानाची पत्नी अन् नारायणमूर्ती; लेकीसोबत आईस्क्रीम खाताना बाप

व्यापार : 'त्या वक्तव्याचा पश्चाताप नाही...', 70 तास कामावर नारायण मूर्ती यांची स्पष्टोक्ती

व्यापार : सुशिक्षित लोक अतिरिक्त काम हे दुर्दैव मानतात; नारायण मूर्ती पुन्हा ७० तासांच्या कामावर बोलले

सखी : त्यांचे ४०० आणि माझे ४०० रुपये, ८०० रुपयांत लग्न - सुधा मूर्ती सांगतात लग्न ठरवलं पण..

सोशल वायरल : नारायण मूर्ती आणि ओरी यांच्यात '70 तास काम' विषयावर चर्चा व्हावी; हर्ष गोयंक यांची मागणी

व्यापार : “स्वतः ८५-९० तास काम केले, ४० वर्षांच्या कारकिर्दीत...”; नारायण मूर्ती स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : नारायण मूर्तींनी दिलेला 70 तास कामाचा सल्ला; विरोधकांनी अधिवेशनात उपस्थित केला मुद्दा