शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण मूर्ती

नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.  

Read more

व्यापार : इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी

व्यापार : एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक

व्यापार : वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

व्यापार : देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

व्यापार : इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

व्यापार : जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक

व्यापार : इन्फोसिसमध्ये पुन्हा एकदा नोकरकपात! कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांपुढे ठेवले २ पर्याय

व्यापार : '...तर Infosys या उंचीवर पोहोचली नसती', 70 तास कामाच्या मुद्द्यावर सुधा मूर्ती स्पष्टच बोलल्या

व्यापार : मोफत वस्तू वाटल्यानं गरीबी संपणार नाही, नारायण मूर्तींनी सांगितलं कशी दूर होईल ही समस्या

फिल्मी : नारायण मूर्तीं आणि सुधा मूर्ती यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर, कोण साकारणार भूमिका?