लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे , फोटो

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना पंतप्रधान मोदी देणार डच्चू? मंत्रिमंडळ विस्ताराआधी धाकधूक वाढली - Marathi News | modi cabinet expansion two mp from maharashtra might lose ministerial birth | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना पंतप्रधान मोदी देणार डच्चू? मंत्रिमंडळ विस्ताराआधी धाकधूक वाढली

राज्यातील भाजपच्या २ खासदारांचं मंत्रिपद जवळपास नक्की; इतर दोन राज्यमंत्र्यांची धाकधूक वाढली ...

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व कार्यक्रम रद्द; मंत्रिपदासाठी ‘ही’ संभाव्य यादी तयार - Marathi News | Modi Cabinet Expansion Jyotiraditya Scindia, Narayan Rane Probable Candidates For Union Ministers | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व कार्यक्रम रद्द; मंत्रिपदासाठी ‘ही’ संभाव्य यादी तयार

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ...

सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार - Marathi News | shiv sena leader bhaskar jadhav replied bjp over param bir singh letter and sachin vaze case | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार

राज्यात सुरू असलेल्या प्रकरणांवरून भाजप (BJP) करत असलेल्या टीकेला शिवसेनेने (Shiv Sena) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (shiv sena leader bhaskar jadhav replied bjp over param bir singh letter and sachin vaze case) ...

Pooja Chavan Suicide Case: "संजय राठोडांचा राजीनामा घेतला, तर मुख्यमंत्र्यांना आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागेल" - Marathi News | Pooja Chavan Suicide Case: BJP MP Narayan Rane has criticized CM Uddhav Thackeray over the Pooja Chavan case | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Pooja Chavan Suicide Case: "संजय राठोडांचा राजीनामा घेतला, तर मुख्यमंत्र्यांना आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागेल"

Pooja Chavan Suicide Case: माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे देखील पूजा चव्हाण प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

'ते यांच्या कंगालपणामुळे रखडलं होतं; राणेंनी मुख्यमंत्र्यांना एकदा नाही तर...'; राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | Shiv Sena MP Vinayak Raut has criticized former MP Nilesh Rane | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'ते यांच्या कंगालपणामुळे रखडलं होतं; राणेंनी मुख्यमंत्र्यांना एकदा नाही तर...'; राऊतांचा गौप्यस्फोट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोकण दौऱ्यानंतर शिवसेना विरुद्ध राणे पुत्र असा वाद गेल्या काही दिवसांपासून रंगला आहे. ...

'तुमच्याकडे परवानगीसाठी एक फाईल आली आहे, सही करा'; राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला अन्... - Marathi News | BJP MP Narayan Rane spoke to the media today on the occasion of the inauguration of the Medical College | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'तुमच्याकडे परवानगीसाठी एक फाईल आली आहे, सही करा'; राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला अन्...

Flashback 2020 : राजकीय विधानांनी वर्ष गाजलं; पाहा कोण काय-काय म्हणालं! - Marathi News | Flashback 2020: A year of political rhetoric, see who said what? | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Flashback 2020 : राजकीय विधानांनी वर्ष गाजलं; पाहा कोण काय-काय म्हणालं!

२०२० या वर्षात राज्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांनी केलेली कोणकोणती विधानं गाजली? त्यावर एक नजर... ...

पक्षांतर करून भाजपामध्ये गेलेल्या बड्या नेत्यांचं पुढे काय झालं? - Marathi News | what happened to heavy weight Congress ncp Leaders Who Joined Bjp kkg | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षांतर करून भाजपामध्ये गेलेल्या बड्या नेत्यांचं पुढे काय झालं?