नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
कोकणातील पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार असून या आंदोलनास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
अनेक लोक चुकीच्या गाडीत बसतात. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली नसती तर ते आज मोठे नेते असले असते. सत्तेच्या मागे धावत राहिल्याने राणे अडचणीत आले आहेत. लोकसभा निवडणूक लढवून त्यांनी स्वत:चे ५० टक्के नुकसान करून घेतले आणि आता विधानसभेला ...
गेले अनेक वर्ष देवगड पवनऊर्जा प्रकल्पाला आप्पासाहेब गोगटे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी होती. या संदर्भात वारंवार प्रस्ताव पाठविण्यात येत होते. याच अनुषंगाने आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत प्रकाश गोगटे यांच्या हस्ते देवगड येथील पवन ऊर्जा प्रकल ...
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने त्रस्त झालेल्या करकवलीकरांच्या रोषाचा फटका आज महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना बसला. ...