नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात महायुतीला फटका बसला असून काही ठिकाणी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...
अनंत जाधव सावंतवाडी : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाने नारायण राणे यांना साथ दिल्याने राणेंच्या विजयाला ... ...