नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
Narayan Rane arrested bail: सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शांतता कायम राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. ...
Narayan Rane: सांताक्रुझ पश्चिमेच्या जुहू तारा रोड येथील राणेंच्या बंगल्याजवळ मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून युवासेनेसह शिवसैनिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. ‘नारायण राणे, कोंबडी चोर’ अशा घोषणा देत हातात कोंबड्या घेऊन राणेंच्या विरोधात घोष ...
केंद्रात नव्याने मंत्रिपद मिळालेल्या मंत्र्यांची भाजपने जनआशीर्वाद यात्रा काढली. या यात्रेचा हेतू केंद्र सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवणे व लोकांशी संवाद साधणे हा असल्याचे जाहीर केले होते. ...
Narayan Rane can be in Jail for maximum 7 years: मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरुद्धचे वादग्रस्त विधान भाेवले, महाड, पुणे, नाशिक येथे गुन्हे दाखल, शिवसेना-भाजपचा राज्यभरात राडा ...
संकुलाच्या बेसमेंटमध्ये एकत्र आलेल्या शिवसैनिकांनी हाती डिझेलची कॅन घेऊन भाजप कार्यालयावर हल्लाबोल केला. तेथील बॅनर, पोस्टर फाडून टाकले. काही जाळले. पाण्याच्या जारची तोडफोड करण्यात आली. नामफलकावर शाई फेकण्यात आली. काहींनी दगडफेक केली. राज्याच्या मुख् ...
जनआशीर्वाद यात्रेकरिता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात पातळी सोडत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मंगळवारी येथील शिवसेना कार्यालयासमोरील सागर चौकात ...
राणेंच्या प्रतिकात्मक छायाचित्राचे शिवसेनेने दहण केले. शिवाय ‘कोंबडीचोर’ म्हणून आरोप केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे म्हणाले, नारायण राणे हे केंद्रीय मंत्री पदावर आहेत. ज्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कार्यकुशलतेमुळे देशात प्रथम क्रमां ...
राणे आणि ठाकरे यांच्यातील वाद सर्वांनाच ठाऊक असून नामदार राणे यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेतही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात पत्रकारांसमोर अभद्र शब्दांचा वापर केला. या प्रकरणाचा शिवसेनेकडून राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. ...