लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे , मराठी बातम्या

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
“नारायण राणे बत्ताशावरचे पैलवान, ते हिंद केसरीची बरोबरी करु शकत नाहीत”; शिवसेनेचा टोला - Marathi News | shiv sena shambhuraj desai replied narayan rane over sindhudurg district bank election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नारायण राणे बत्ताशावरचे पैलवान, ते हिंद केसरीची बरोबरी करु शकत नाहीत”; शिवसेनेचा टोला

जनमताचा कौल घ्यायला पुढे या म्हणजे तुम्हाला कोकणातील शिवसेना काय आहे हे कळेल, असा इशारा देण्यात आला आहे. ...

Nawab malik Vs Narayan Rane: ‘गल्लीत क्रिकेट जिंकणाऱ्यांकडून वर्ल्डकप जिंकण्याची भाषा’, नारायण राणे आणि भाजपाला नवाब मलिकांचा टोला - Marathi News | ‘Language to win the World Cup from street cricket winners’, Narayan Rane and Nawab Malik to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘गल्लीत क्रिकेट जिंकणाऱ्यांकडून वर्ल्डकप जिंकण्याची भाषा’, राणे आणि भाजपाला मलिकांचा टोला

Sindhudurg District Central cooperative bank election result : आता राज्यात भाजपाची सत्ता आणणे हेच आमचे लक्ष्य असल्याचे म्हणणाऱ्या Narayan Rane यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते Nawab Malik यांनी नारायण राणे आणि भाजपाला टोला लगावला आहे. ...

Narayan Rane: आता राज्यातील सत्ता मिळवणे हेच लक्ष्य, पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल - नारायण राणे - Marathi News | Narayan Rane: Now the goal is to get power in the state, the next Chief Minister will be BJP - Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आता राज्यातील सत्ता मिळवणे हेच लक्ष्य - नारायण राणे

Narayan Rane :  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपने विजय मिळविल्यानंतर मुंबईत असलेल्या राणे यांनी दुपारी हेलिकॉप्टरने कणकवली गाठून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच ‘ओम गणेश’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.  ...

हिंमत असेल तर तिघेही एकत्र लढायला या, सिंधुदुर्ग निकालानंतर शेलारांचे चॅलेंज - Marathi News | If you have the courage, come together, Ashish Shelar's challenge after Sindhudurg result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंमत असेल तर तिघेही एकत्र लढायला या, सिंधुदुर्ग निकालानंतर शेलारांचे चॅलेंज

सिंधुदुर्गातील विजयावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. ...

बारामतीला इथून कर्ज देणार नाही, जिल्हा बँकेच्या विजयानंतर राणेंचा प्रहार - Marathi News | Baramati will not be given a loan from here, Narayan Rane's attack after the victory of DCC Bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामतीला इथून कर्ज देणार नाही, जिल्हा बँकेच्या विजयानंतर राणेंचा प्रहार

जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकरी अन् नागरिकांची बँक आहे. त्यांच्यासाठी जिल्हा बँकेचा वापर केला जाईल. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी एग्रीकल्चरचे व्हॅल्यू अॅडेड प्रोडक्ट बनवले जातील ...

Narayan Rane: अर्थमंत्री येऊन पराभव करुन जातात, ही यांची अक्कल; नारायण राणेंचा अजित पवारांना सणसणीत टोला - Marathi News | Narayan Rane Finance Minister comes and defeats Rane slammed Ajit Pawar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अर्थमंत्री येऊन पराभव करुन जातात, ही यांची अक्कल; नारायण राणेंचा अजित पवारांना सणसणीत टोला

Narayan Rane: संस्था वाढवायला अक्कल लागते. डोकं लागतं. पण बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये गेले असताना केली होती. ...

Narayan Rane on Shivsena: "एका हातात गम अन् दुसऱ्या हातात पोस्टर घेऊन महाराष्ट्रभर लावत फिरा", नारायण राणेंचा शिवसेनेला टोला - Marathi News | Narayan Rane slammed Shivsena over Posters Banners of Nitesh Rane after winning Sindhudurg Bank Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एका हातात गम अन् दुसऱ्या हातात पोस्टर घेऊन महाराष्ट्रभर लावत फिरा", राणेंचा सेनेला टोला

नितेश राणे 'नॉट रिचेबल' झाल्यानंतर शिवसैनिकांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावली होती. त्यावरून राणेंनी त्यांचा समाचार घेतला. ...

Narayan Rane: आम्हाला भाजपाचा मुख्यमंत्री हवाय, 'लगान'ची टीम नको, हे फक्त पोस्टर लावायच्या लायकीचे; नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Narayan Rane We want BJP Chief Minister in maharahstra dont want Lagan team like thackeray government | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आम्हाला भाजपाचा मुख्यमंत्री हवाय, 'लगान'ची टीम नको; नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपानं वर्चस्व सिद्ध करत महाविकास आघाडीला धुळ चारल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...