नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
Sindhudurg NagarPanchayat Election Result: सिंधुदुर्गातील देवगड मतदारसंघ नेहमीच भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. गेली अनेक वर्षे भाजपाच्या ताब्यात असलेली देवगड नगरपंचायतीला शिवसेनेने सुरुंग लावला असून हा आमदार नितेश राणेंना धक्का मानला जात आहे. ...
Nana Patole in Trouble: मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. यावरून ते आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
Sindhudurg district Central cooperative bank Election Result: वादविवाद, आरोप-प्रत्यारोप, दोन्हीकडच्या बड्या नेत्यांनी लावलेली ताकद, मारहाणीच्या आरोपावरून आमदार नितेश राणेंच्या वाढलेल्या अडचणी, कोर्टकचेरी यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत झालेल्या पराभवाचे आम्ही नक्की आत्मचिंतन करूच पण केंद्रीय मंत्री नारायण राणे जर जिल्ह्यात ठाण मांडूनही भाजप अधिकची कुमक पाठवत असेल तर प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमचे ही मंत्री ठाण मांडून राहिले पाहिजे होते ...