नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
Shambhuraj Desai And Narayan Rane : नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांना आम्ही काहीच किंमत देत नाही. कोणीही गांभीर्याने घेत नसल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितलं आहे. ...
Navneet Rana Arrested by Khar Police: राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत आणि अनिल परबांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी जल्लोष सुरु केला आहे. ...
Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: उद्धव ठाकरेंना आधी विचारा वाघ आवडतो की शेळी, गदा आवडते की तलवार मग सांगा. याला नागपूर आंदण दिले आहे. अमरावती बालेकिल्ला होता असे सांगत आहे, मग खासदार कसा पडला, असा सवाल राणे यांनी केला. ...