साडेतीन शक्तिपीठांपैकी एक व मूळ पीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूरगडावरील श्री रेणुकामाता मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच ६ एप्रिल रोजी पहिली माळ अर्पण करण्यात आली. ...
शहराला लागून गेलेल्या पैनगंगा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यात भरपूर पाणी असूनही पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहरवासीयांसह भाविकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
एकीकडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना मतदार राजा मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आजघडीला केवळ १२.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी तीन महिने तहान कशी भागवायची याचीच चिंता अनेक भागातील नागर ...
पशूसंवर्धन विभागाने पशूधन विकास अधिकारी गट ब पदाच्या १२५ पदोन्नतीचे आदेश दिले़ परंतु या पदोन्नत्या नियमबाह्य असल्याचे कारण पुढे करुन काही संघटनांनी पशुवैद्यक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देवून आचारसंहितेच्या काळात आंदोलन सुरु केले आहे़ ...