महापालिकेतील १४५ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय आयुक्त लहुराज माळी यांनी घेतला आहे़ आयुक्तांच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे़ ...
महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांना आयुक्त लहुराज माळी यांनी विभागांचे वाटप केले असून या विभाग वाटपात राज्यसेवेतील अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. त्याचवेळी स्थानिक सहायक आयुक्तांना मात्र महत्त्वाचे विभाग देण्यात आले नसल्याने स्थानिक अधिकाºयांमध्ये मात् ...
पर्यावरणाला हानीकारक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्या वापरास बंदी घातल्यानंतर कापडी पिशव्याबाबत जनजागृती करावी यासाठी महापालिकेच्या वतीने वाटप करण्यात येणा-या मोफत कापडी पिशव्याचे काम महिला बचत गटामार्फतच करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी महा ...
शासकीय वितरण व्यवस्थेसाठी असलेले धान्य काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने वाहतूक कंत्राटदारास नोटीस बजावली आहे. त्यात पोलिसाकडूनही या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. ...
महापालिकेच्या वतीने शहरात घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या घंटागाड्यांची माहिती आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. या घंटागाड्यांना जीपीएस सिस्टीम बसविण्यात आली आहे. ...
गुरुवारी झालेली महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पायाभूत सुविधा संदर्भातील प्रश्नांच्या भडीमारामुळे गाजली. पावसामुळे ठिक-ठिकाणी पाणी तुंबत आहे. रस्त्यातील खड्डे आणि फुटलेल्या ड्रेनेज लाईनमुळे नागरिक त्रस्त आहेत. वार्डा-वार्डामध्ये नगरसेवकांना या नागरिका ...
महानगरपालिकेने विनापरवाना होर्डिंग्ज, बॅनर लावण्यावर बंदी घातली आहे. परिणामी शहराचे विद्रूपीकरण करणे कमी झाले आहे. आता खाजगी जागा तसेच इमारतीवर कायमस्वरूपी लावण्यात येणाऱ्या जाहिराती तसेच होर्डिंग्जही मनपाच्या रडारवर आल्या असून गुरुवारी होणा-या मनपाच ...