शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : 'नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत द्या, पोकळ घोषणा नको', नाना पटोलेंची मागणी

नागपूर : विरोधी पक्ष नेत्याबाबात दोन्ही पक्षांशी बोलण्याची श्रेष्ठींची सूचना - नाना पटोले

मुंबई : सत्तेच्या मस्तीमुळेच सरन्यायाधीशांवरही बोलण्याची भाजपा आमदाराची हिंमत, नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई : “महागाईच्या काळात ५ लाख अत्यल्प, इर्शाळवाडी दुर्घटनेत १० लाखांची मदत द्यावी”: नाना पटोले

मुंबई : “मणिपूरचा ‘म’ काढायला देशाच्या पंतप्रधानांना तीन महिने का लागले?”; काँग्रेसची घणाघाती टीका

महाराष्ट्र : 'दरड कोसळून शेकडो लोक रस्त्यावर आले असताना वाढदिवसाच्या पार्ट्या कशा करता?', नाना पटोलेंचा संतप्त सवाल

मुंबई : “भाजपचे ट्रिपल इंजिन सरकार चुकीची माहिती देत आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही”

महाराष्ट्र : दुसऱ्याचे वस्त्रहरण करणाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले, किरीट सोमय्यांना नाना पटोलेंचा टोला

मुंबई : “शेतकरी प्रश्नांवर बोलू दिले नाही, शेतकरीविरोधी ट्रिपल इंजिन सरकार”; काँग्रेसची टीका 

महाराष्ट्र : Maharashtra Monsoon Session LIVE: विधानसभेचे दिवसभराचे कामकाज स्थगित, सोमवारी सकाळी ११ वाजता नियमित बैठक