शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

भंडारा : धान उचलण्याची व्यवस्था तात्काळ करा

नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

भंडारा : सर्व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उत्थानाचे ध्येय बाळगावे

गडचिरोली : समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या

गडचिरोली : राजकीय नेत्यांनी विकासासाठी एकजूट व्हावे

गडचिरोली : ओबीसींच्या विविध प्रश्नांवर बैठकीत सकारात्मक चर्चा

नागपूर : हिवाळी अधिवेशन २०१९; ‘हे जन्मभूमी हे कर्मभूमी’ चिमुकल्यांनी गायले गाणे

नागपूर : संविधान वाचन बाबासाहेबांचे अभिवादन करण्यासाठीच : नाना पटोले

महाराष्ट्र : मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीनंतर संयम शिकलो; देवेंद्र फडणवीस यांचा नाना पटोलेंना टोला

नागपूर : साकोली-वडसा महामार्गाच्या कामाला गती द्या : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले