शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उत्थानाचे ध्येय बाळगावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST

यावेळी नाना पटोले यांनी लाखांदूर तालुक्यातील बांधकाम, शिक्षण, कृषी, लघुपाटबंधारे, आरोग्य , विद्युत व पोलीस विभागासह परिवहन विभागाचीदेखील माहिती घेतली. दरम्यान, सबंधित विभागाअंतर्गत माहिती घेत असतांना प्रामुख्याने शेतकरी व गोरगरीब जनतेसह विद्यार्थ्यांना परिवहन सेवा तत्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देनाना पटोले : लाखांदूर पंचायत समितीत आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : आरोग्य, शिक्षण, वीज आदी क्षेत्रांत शेतकरी कुठेही कमी पडता कामा नये, यासाठी कृषी विभागासह सर्व विभागांनी शेतकऱ्यांच्या उत्थानाचे ध्येय बाळगावे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.लाखांदूर पंचायत समितीमध्ये शनिवारी आयोजीत आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य प्रणाली ठाकरे, शुद्धमता नंदागवळी, प्रदिप बुराडे, मनोहर राऊत, सभापती मंगला बगमारे, गटविकास अधिकारी करंजेकर यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थीत होते.यावेळी नाना पटोले यांनी लाखांदूर तालुक्यातील बांधकाम, शिक्षण, कृषी, लघुपाटबंधारे, आरोग्य , विद्युत व पोलीस विभागासह परिवहन विभागाचीदेखील माहिती घेतली. दरम्यान, सबंधित विभागाअंतर्गत माहिती घेत असतांना प्रामुख्याने शेतकरी व गोरगरीब जनतेसह विद्यार्थ्यांना परिवहन सेवा तत्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. घरकुल लाभार्थ्यांना बांधकामाच्या प्रगतीपथानुसार धनादेश देण्यास कुणी अभियंत्यांनी कामात हयगय न करता परवानगी समन्वयातून गोरगरीब जनतेचे हित साधले पाहिजे. दरम्यान, घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी पाच ब्रॉस रेती मोफत देण्याची तरतुद केली असतांना महसूल विभागाअंतर्गत विनापरवाना रेती वाहतुकीच्या नावाखाली लाखोंचा भुर्दंड वसुल केला जात असल्याच्या अनेक तक्रारी जनतेकडुन प्राप्त झाल्याचे देखील सांगितले. यावर्षी ईटीयाडोह धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याने तालुक्यातील उन्हाळी धान ऊत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. संचालन व आभार प्रदर्शन गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांनी केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेFarmerशेतकरी