शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

धान उचलण्याची व्यवस्था तात्काळ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

आमगाव (दिघोरी) व लाखनी येथे धान खरेदी केंद्राची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार राजू कारेमोरे, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सुपे, पणन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, माजी आमदार नाना पंचबुद्धे, तहसीलदार अक्षय पोयाम, जिल्हा पणन अधिकारी खाडे, दुध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.

ठळक मुद्देनाना पटोले : आमगाव, लाखनी, साकोली येथे धान खरेदी केंद्राची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धान खरेदी केंद्रावर आलेले शेतकऱ्यांचे धान तत्काळ खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात यावी. आॅनलाईन ऐवजी आॅफलाईन धान उचलण्यात यावे, तसेच धान खरेदी व्यवस्थेत शेतकऱ्यांचा फायदा करणारी व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रशासनाला दिल्या.आमगाव (दिघोरी) व लाखनी येथे धान खरेदी केंद्राची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार राजू कारेमोरे, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सुपे, पणन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, माजी आमदार नाना पंचबुद्धे, तहसीलदार अक्षय पोयाम, जिल्हा पणन अधिकारी खाडे, दुध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.भंडारा तालुक्यातील आमगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी व श्रीराम भात गिरणी साकोली येथे त्यांनी भेट देऊन पाहणी केली. अवकाळी पावसामुळे धान खरेदी केंद्रावर आलेले शेतकऱ्यांचे धान खराब होता कामा नये, याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना नाना पटोले यांनी केल्या. शेतकऱ्यांचे धान मोजून घेण्यास विलंब होत असल्याने धान ओला होऊन खराब होत असल्याचे ते म्हणाले. आॅनलाईन धान खरेदीत तांत्रिक अडचण येत असल्याने उशीर होत आहे. ही अडचण लक्षात घेता आॅनलाइन खरेदी तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.पुढील वर्षांपासून धान खरेदी व्यवस्थेत सुधारणा करण्यात येणार असून शेतकºयांच्या मोबाईलवर टोकण नंबर देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्याचप्रमाणे धान खरेदी व मिलींग सोबतच करण्यात येईल अशी व्यवस्था निर्माण केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान अनेक दिवस पडून राहणार नाही. खरेदी प्रक्रिया अधिक सोपी व सुटसुटीत करण्यावर भर दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.धान खरेदी केंदावर अतिरिक्त हमाली घेण्यात येत असल्याची बाब काही शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिली असता शेतकऱ्यांच्या खिशाला हात लागणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना पटोले यांनी यावेळी केल्या. गोदाम बांधकामाचा आराखडा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या भेटीत नाना पटोले यांनी शेतकरी व खरेदी संस्था यांचे प्रश्न व समस्या जाणून घेतल्या.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले