शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

राजकारण : “बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले तर महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही”

राजकारण : राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेत आणून महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देणार: नाना पटोले

ठाणे : पालिका निवडणुकीत भाजपला जागा कळेल, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा 

मुंबई : मस्तच! आता सामन्यांनाही विधीमंडळ पाहता येणार; 'ज्युनिअर ठाकरें'चा निर्णय, पटोलेंची सहमती

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी 'या' नावावर शिक्कामोर्तब?; लवकरच करणार अधिकृत घोषणा

राजकारण : राज्यातील मोठी राजकीय घडामोड; बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

नागपूर : ओसीडब्ल्यूच्या अनियमिततेची सखोल चौकशी

मुंबई : महाराष्ट्रात अ‍ॅव्हरेज लाईट बिल देण्याची पद्धत तातडीनं थांबवली पाहिजे, अध्यक्षांची सूचना

महाराष्ट्र : दोनच दिवस अधिवेशन; विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंकडूनच नाराजी व्यक्त

राजकारण : रवी राणांच्या 'त्या' पोषाखावर विधानसभा अध्यक्ष संतापले; सभागृहाबाहेर जाण्याचे दिले आदेश