शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : देशभरातून नरेंद्र मोदीची हवा संपली, आता काँग्रेसला अनुकुल वातावरण: नाना पटोले

ठाणे : ...तर जिल्ह्यातील काँग्रेस अध्यक्षांची होणार उचलबांगडी; नाना पटोले यांचा इशारा

राजकारण : नाना पटोलेंचा शिवसेना-राष्ट्रवादीला परखड इशारा; “काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे....”

महाराष्ट्र : इंधनावरील कर आणि टोल वसुलीतून मोदी सरकारकडून जनतेची दुहेरी लूट, नाना पटोलेंचा हल्लाबोल 

राजकारण : Maharashtra Politics: आगामी निवडणुकीत काँग्रेसची ‘एकला चलो रे’ची तयारी; महाविकास आघाडीत बिघाडी?

मुंबई : विधानसभेची निवडणूक पक्षाने गंभीरपणे लढवली नाही; प्रदेश काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत आक्षेप

मुंबई : 'सांगली महापालिकेतील सत्तांतर हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय'

महाराष्ट्र : गिरीश महाजन फार लहान आहेत, त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही; नाना पटोलेंचा टोला

मुंबई : भाजपाचा पदाधिकारी होताच बांगलादेशी रुबल शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का?, नाना पटोलेंचा टोला

महाराष्ट्र : नाना पटोलेंचा अक्षय-अमिताभ यांच्यावर पुन्हा निशाणा, आता म्हणाले - ते खरे हिरो नाहीत, असते तर...