‘द व्हॅक्सीन वॉर’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातून कोव्हिड काळात भारताने तयार केलेल्या करोनावरील लसीचा प्रवास मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. ...
Welcome 3 : 'वेलकम ३’च्या टीझरमध्ये मजनू भाई आणि उदय शेट्टी न दिसल्याने चाहते नाराज आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघनखे भारतात आणण्यात येणार आहेत. याबाबत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी एक पोस्ट शेअर करत सल्ला दिला आहे. ...
Nana Patekar : नाना पाटेकर यांचे फिल्मी करिअरप्रमाणे त्यांचे खासगी आयुष्यही चर्चेत असते. नाना पाटेकर यांच्याप्रमाणे त्यांची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ...