शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नम्रता आवटे संभेराव

 नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz

Read more

फिल्मी : 'घुमा'चा मराठमोळा ठसका! पैठणीच्या ड्रेसमधल्या अदांनी नम्रताने चाहत्यांना केलं घायाळ

फिल्मी : केसात गजरा अन् साडी; नम्रता संभेरावचे 'नाच गं घुमा' प्रमोशनसाठी खास फोटोशूट

फिल्मी : 'सागर किनारे...' 'लाफ्टर क्वीन' नम्रता संभेराव रमली ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी, फोटो पाहिलेत का?

फिल्मी : आदेश बांदेकर ते श्वेता तिवारी, मुंबईत एकाच चाळीत राहायचे हे प्रसिद्ध कलाकार

फिल्मी : कोण आहे नम्रता संभेरावचा नवरा?; 'तो' तिच्या अभिनयाच्या प्रेमात पडला अन् सुरु झाली Lovestory

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार पाहिलेत का?, पाहा त्यांचे फोटो

फिल्मी : हास्यजत्रेचा तिसरा एपिसोड करत असताना समजलं मी प्रेग्नंट आहे आणि...; नम्रता संभेरावचा खुलासा