शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नम्रता आवटे संभेराव

 नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz

Read more

फिल्मी : बॉक्स ऑफिसही म्हणतंय 'नाच गं घुमा'! सिनेमाने ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

फिल्मी : 'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

फिल्मी : ह्याची खंत आहे की..; 'नाच गं घुमा'ला मिळालेलं यश पाहून सारंग साठ्येची भावूक पोस्ट

फिल्मी : खूप मोठा हो यशाची शिखरं गाठ..., प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट

फिल्मी : 'हास्यजत्रे'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी 'नाच गं घुमा' पाहून नम्रताला मोजकंच अन् महत्वाचं सांगितलं की...

फिल्मी : 'नाच गं घुमा' नावाचं वादळ सगळ्यांना हसवतंय आणि..., मधुगंधा कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष...

फिल्मी : नमा तू ही भूमिका जगलीस! 'नाच गं घुमा' पाहिल्यानंतर प्रसाद खांडेकर भावुक, म्हणतो- हसवत जाणारा सिनेमा कधी डोळ्यात...

फिल्मी : मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

फिल्मी : 'नमा तुला…', प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावसाठी लिहिलं खास पत्र, गिफ्ट म्हणून दिले सुंदर कानातले