शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नम्रता आवटे संभेराव

 नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz

Read more

फिल्मी : लयभारी! न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरजवळ 'प्रेमाचा गुलकंद' गाण्यावर थिरकले हास्यजत्रेतील कलाकार, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : 'नटीने मारली मिठी' गाण्यावर थिरकले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार, मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच

फिल्मी : नम्रताचा लेक म्हणतो आई तू कामाला नाही गेलीस तर अवॉर्ड कसं मिळणार?, अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट

फिल्मी : पश्या… मला तुझा अभिमान नम्रता संभेरावने प्रसाद खांडेकरसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली…

फिल्मी : नम्रता संभेरावनं चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी, म्हणाली...

फिल्मी : आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळे..., नम्रता संभेरावची सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त खास पोस्ट

फिल्मी : Exclusive: माणसाने माणसाचा मान हा ठेवलाच पाहिजे! प्राजक्ता माळी प्रकरणावरुन मराठी अभिनेत्रींची रोखठोक प्रतिक्रिया

फिल्मी : सासूशिवाय मी काहीच करू शकत नाही, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेराव भावुक, सासूबाईंचं केलं कौतुक

फिल्मी : प्रसाद खांडेकर-नम्रता संभेरावचं नवं नाटक, सोबत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे कलाकार! शुभारंभाचा प्रयोग कधी?

फिल्मी : आयुष्यभर असाच रुबाबदार रहा.., नम्रता संभेरावची पतीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट