शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नम्रता आवटे संभेराव

 नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz

Read more

फिल्मी : सांगलीच्या ढाब्यावर नम्रता संभेरावनं सहकलाकारांसाठी बनवलं जेवण, व्हिडीओ पाहून चाहते करताहेत कौतुक

फिल्मी : माझा वेडा पोरगा..., वनिता खरातच्या वाढदिवशी नम्रताची मजेशीर पोस्ट, शेअर केला सुंदर फोटो

फिल्मी : एकीकडे मराठी-हिंदी वाद, तिकडे मुक्ता बर्वेच्या मराठी सिनेमाचा गुजरातीत रिमेक, तुम्ही पाहिलाय का हा चित्रपट?

फिल्मी : संपूर्ण जगात तुझ्या नावाचा..., समीर चौघुलेंच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट

फिल्मी : सुटला माझा पदर बाई... गाण्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकारांचा डान्स, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

फिल्मी : गेल्या १२ वर्षात घडलेल्या चांगल्या वाईट क्षणात..., नम्रता संभेराव पतीबद्दल काय म्हणाली?

फिल्मी : तुझ्यासोबत भांडल्याशिवाय..., प्रसाद खांडेकरच्या वाढदिवशी नम्रता संभेरावने लिहिली खास पोस्ट 

फिल्मी : लयभारी! न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरजवळ 'प्रेमाचा गुलकंद' गाण्यावर थिरकले हास्यजत्रेतील कलाकार, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : 'नटीने मारली मिठी' गाण्यावर थिरकले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार, मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच

फिल्मी : नम्रताचा लेक म्हणतो आई तू कामाला नाही गेलीस तर अवॉर्ड कसं मिळणार?, अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट