लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागराज मंजुळे

Nagraj Manjule Latest News , मराठी बातम्या

Nagraj manjule, Latest Marathi News

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.
Read More
'आर्ची'ची भूमिका नाकारल्याचं वाईट वाटतं का?, त्यावर सायली पाटील म्हणते... - Marathi News | Do you feel bad about rejecting the role of 'Archie'?, says Saili Patil... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आर्ची'ची भूमिका नाकारल्याचं वाईट वाटतं का?, त्यावर सायली पाटील म्हणते...

Sayali Patil : सायली पाटील लवकरच 'घर बंदूक बिरयानी' चित्रपटात झळकणार आहे. ...

सिंघम बिंगम काय नाय, नुसता अण्णा..., नागराज मंजुळेंचा असा कडक लुक तुम्ही कधीच पाहिला नसेल - Marathi News | Nagraj Manjule movie ghar banduk biryani new song haan ki badiv out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिंघम बिंगम काय नाय, नुसता अण्णा..., नागराज मंजुळेंचा असा लुक तुम्ही कधीच पाहिला नसेल

Ghar Banduk Biryani New Song Haan Hi Badiv : 'घर बंदूक बिरयानी'चं 'हान की बडीव' गाणं रिलीज, राया पाटीलपुढे सगळेच फेल ...

सायली अन् आकाशच्या पहिल्या भेटीचा रंजक किस्सा, 'पहिल्याच दिवशी सायलीने...' - Marathi News | akash thosar and sayli patil interesting first meet during jhund movie shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायली अन् आकाशच्या पहिल्या भेटीचा रंजक किस्सा, 'पहिल्याच दिवशी सायलीने...'

सायलीने केली मोठा चूक पण तरी आकाश राहिला कूल ...

'घर बंदुक..' मध्ये परश्या आहे मग 'आर्ची' का नाही? नागराज मंजुळेने एकाच वाक्यात दिलं उत्तर - Marathi News | nagraj manjule answers why he has not takes rinku rajguru in next film ghar banduk biryani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घर बंदुक..' मध्ये परश्या आहे मग 'आर्ची' का नाही? नागराज मंजुळेने एकाच वाक्यात दिलं उत्तर

'सैराट'ची टीम पुन्हा कधी एकत्र येणार यावरही नागराज मंजुळेंनी उत्तर दिलं आहे. ...

Nagraj Manjule : आत्मचरित्र लिहावं वाटलं तर लिहीन, पण...,  नागराज मंजुळेंनी केला खुलासा - Marathi News | Nagraj Manjule Statement On His Autobiography Ghar Banduk Biryani Pramotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nagraj Manjule : आत्मचरित्र लिहावं वाटलं तर लिहीन, पण...,  नागराज मंजुळेंनी केला खुलासा

Nagraj Manjule : नागराज अण्णांच्या आयुष्यात अनेक चढऊतार आलेत. इथपर्यंतचा त्यांचा प्रवास बराच खडतर होता. त्यामुळे आत्मचरित्र लिहिण्याचा विचार आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. ...

मुंबई-पुण्याच्या बाहेरही मोठ्या प्रमाणावर ‘टॅलेंट’ आहे, त्यांना संधी मिळाली पाहिजे-नागराज मंजुळे - Marathi News | There is a lot of 'talent' outside Mumbai-Pune, they should get a chance-Nagraj Manjule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबई-पुण्याच्या बाहेरही मोठ्या प्रमाणावर ‘टॅलेंट’ आहे, त्यांना संधी मिळाली पाहिजे-नागराज मंजुळे

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने आयोजित नाट्य महोत्सवाचे उद्घाटन रविवारी नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले. ...

Nagraj Manjule : नागराज अण्णाची बातच न्यारी, आजही जपून ठेवलीय वडिलांची ती आठवण - Marathi News | Sairat Director Nagraj Manjule House Inside Photos marathi director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nagraj Manjule : नागराज अण्णाची बातच न्यारी, आजही जपून ठेवलीय वडिलांची ती आठवण

Nagraj Manjule : आज नागराज अण्णांकडे नेम फेम सगळं काही आहे. पण तरिही या माणसानं आपली गावासोबतची नाळ कधी तुटू दिली नाही... ...

Akash Thosar : परश्याला वाटते ‘या’ एका गोष्टीची भीती... वाचा,‘सैराट’ फेम आकाश ठोसर काय म्हणाला? - Marathi News | Akash Thosar reveals why he did not sign movies after sairat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परश्याला वाटते ‘या’ एका गोष्टीची भीती... वाचा,‘सैराट’ फेम आकाश ठोसर काय म्हणाला?

Akash Thosar : आकाश ठोसर ‘सैराट’नंतर अगदी मोजक्याच सिनेमात दिसला. यामागचं कारण माहितीये...? ...