समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार २४ मार्च रोजी नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
कुणाचा अपघातात, तर कुणाचा गंभीर आजारामुळे पाय निकामी झालेला. कुणी अंपगत्वच घेऊन जन्माला आलेलं. अर्थिक परिस्थितीची म्हणावी तशी साथ मिळत नसल्याने अपंगत्वाची अवहेलना क्षणाक्षणाला झेलण्याचं नशीब वाट्यास आलेलं. मात्र अशा अवस्थेतही जगण्याची, काही मिळविण्या ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा विदेशात जातात तेव्हा तेव्हा त्यांना भगवान बुद्धाच्या अंहिसेची शिकवण आठवते. या शिकवणीचा ते विदेशात अभिमानाने उल्लेखही करतात. भारतात परतल्यावर मात्र त्यांना बुद्ध फारसा आठवत नाही, अशी टीका भदंत खेमचारा यांनी केली. ...
पोलिसांनी शुक्रवारी रात्री कारवाई करीत शासकीय धान्याची काळाबाजारी उघडकीस आणली. झोन पाचच्या पथकाने शुक्रवारी रात्री कापसी पुलाजवळ ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल पाच लाख रुपयाचा तांदूळ पकडण्यात आला. याबाबत पोलीस अधिक माहिती देण्यास टाळत आहे, परंतु ट् ...
अमृताच्या अंकुरण्याविषयी सांगत ती कुठल्याशा स्वप्नफुलाशी येऊन थांबते. वाटते...ती पोहोचलीय समेवर. पण, कुठले काय...तो केवळ भास असतो हलत्या सावल्यांचा. ती आणखी पुढे सांगत सुटते युगायुगांच्या अक्षर यात्रेची गाथा. रॉय किणीकरांच्या शब्दांची हीच गाथा डॉ. शा ...
खरे टाऊन धरमपेठ येथे नॅचरोपॅथी सेंटरच्या नावावर सुरू असलेला ‘हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट’ पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी या अड्ड्यावर धाड टाकून अड्ड्याच्या सूत्रधारासह तीन आरोपीला अटक केली. तर त्यांच्या जाळ्यातून आठ मुलींना मुक्त करण्यात आले. ...
राज्य इमारत बांधकाम कल्याण मंडळाचे अध्यक्ष व भाजपा नेते ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध खुनी हल्ला प्रकरणात दाखल दोषारोपपत्रात भादंवितील कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न)चा समावेश करण्यासाठी विरोधी गटातील गीता यादव यांनी मुंबई उच्च न्य ...
समाजकल्याण सभापतीच्या कक्षातील टाईल्स या निकृष्ट बांधकामामुळे नाही, तर व्हायब्रेशनमुळे पडल्याचा अहवाल बांधकाम विभागाने दिला आहे. बांधकाम विभागाच्या या अहवालामुळे जि.प.च्या नवीन इमारतीला व्हायब्रेशनचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...