आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून साडेसहा लाख रुपये हडपल्या प्रकरणी समृद्धी जीवन मल्टीस्टेट को आॅपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक सुवर्णा आर. मोतेवार (वय ५०) यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
प्रदेश काँग्रेसने नागपुरातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना प्रमोशन दिले आहे. प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आलेले अनंतराव घारड, बबनराव तायवाडे, सुरेश भोयर, कुंदा राऊत व अभिजित सपकाळ यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीवर प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले ...
‘संगीत सम्राट’ व ‘सा रे ग म लिटील चॅम्प्स’चा पुरस्कार जिंकणारी गोड गळ्याची बालगायिका अंजली गायकवाड व मथुरेच्या शास्त्रीय गायनाची परंपरा पुढे चालवणारे ब्रजवासी ब्रदर्स हे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८चे विजेते ठरले आहेत. ...
आॅटोचालकांसाठी सुरक्षा कवच असलेले कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाला घेऊन मंगळवारी आॅटोचालकांनी जल्लोष साजरा केला. गेल्या तीन वर्षांपासून आॅटोचालकांची ही मुख्य मागणी प्रलंबित होती. विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनच्यावतीने शुक्रवारी आॅटोचाल ...
राम जन्मोत्सवाच्या दिवशी पोद्दारेश्वर राम मंदिरातून प्रभू रामाची शोभायात्रा निघते. या शोभायात्रेची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, दुसरीकडे शोभायात्रा जाणाऱ्या मार्गांची स्थिती अत्यंत वाईट आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत. काही ठिकाणी सिमेंट रस्त ...
आपल्या प्रेयसीवर डोळा ठेवून तिच्याशी सलगी साधत असल्याच्या संशयावरून एका तरुणावर त्याच्या दोन मित्रांनी जीवघेणा हल्ला चढवला. नंदनवनमधील हिवरीनगरात सोमवारी रात्री ८.४५ च्या सुमारास ही घटना घडली. ...
सर्वोत्तम आर्थिक नियोजनासाठी व आर्थिक लक्ष्य गाठण्याबाबत गुंतवणूकदार कायम संभ्रमात असतात. हा संभ्रम गुंतवणूकदारांना ‘निवेश महाकुंभ’ या कार्यक्रमाद्वारे शनिवारी दूर करता येणार आहे. ...
चार वर्षीय श्रद्धा अरुण सारवणे (रा. लाकडीपूल, हत्तीनाला) नामक चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या बांधण्यात अखेर सहाव्या दिवशी लकडगंज पोलिसांनी यश मिळवले. ...