मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर स्मशानातून निघणारा धूर वातावरण प्रदूषित करतो. हा धूर प्रदूषणरहित करण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर नागपुरातही मोक्षधाम येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नुकतीच पुणे येथील प्रकल्प ...
क्विकर डॉट कॉमवर नोकरीचा आॅनलाईन अर्ज भरणाऱ्या महिलेला नोकरी लागल्याचे आमिष दाखवून सायबर टोळीने २१ हजार ५०० रुपये हडपले. ३ मार्च ते १६ मार्चदरम्यान झालेल्या या फसवणुकीची तक्रार सुकेशिनी किशोर कोडापे यांनी नोंदविल्यानंतर बुधवारी यशोधरानगर पोलिसांनी गु ...
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा प्रभावती ओझा यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या. ...
गुढीपाडव्यापासूनच शहरात रामजन्मोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. शहरातील ४० हून अधिक संस्था शहरात निघणाऱ्या शोभायात्रेच्या कामात व्यस्त आहे. श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेचे हे ५२ वे वर्ष आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध अभ्यासक्रमातील गुणवंतांना सद्यस्थितीत ३४३ पदके पारितोषिके प्रदान करण्यात येतात. अनेक वर्षांपूर्वी दानदात्यांनी जमा केलेल्या अनामत रकमेच्या आधारे आता पदके बनविणे परवडण्याजोगे राहिलेले नाही. त्यामुळे प ...
दहा मृत्यूच्या प्रमुख कारणात क्षयरोगाचा समावेश आहे. जगभरात क्षयरोगाचे १०.४ दशलक्ष नवे रुग्ण आढळून येतात. गेल्या वर्षी म्हणजे २०१७ मध्ये भारतात क्षयरोगाचे २७ लाख ९० हजार नवे रुग्ण आढळून आले यातील ४ लाख ३५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०५ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन शनिवार २४ मार्च रोजी करण्यात आले आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभात पदवीधरांची एकूण संख्या घटल्याचे दिसून येत आहे. पुढील सत्रापासून दरवर्षी सप्टेंबर महिन्यातच दीक्षांत समारं ...
श्रद्धाभावाने हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलेले ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते रूपकुमार तुलसीदास टहिल्यानी (६४) यांचे बुधवारी हनुमानाच्या चरणातच निधन झाले. ...