प्रेमविवाहाच्या सहा महिन्यानंतरच माहेरी परतलेल्या पत्नीची युवकाने गळा कापून हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री मानकापूर पोलीस ठाण्याजवळील संत गजानननगर येथे घडली. ...
यंदा एप्रिलमध्येत उन्हाचे चटके जाणवायला लागले आहे. महिन्याच्या शेवटच्या दिवशीच मोसमातील पाऱ्याने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. चंद्रपूरचे तापमान ४६.८ तर नागपूर ४५.६ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. गेल्या २४ तासात कमाल तापमानात ०.४ डिग्री सेल्सिअसची वाढ झाली ...
पेट्रोल पंपावरील वृद्ध चौकीदाराची हत्या करून लुटारूंनी १३ लाखांची रोकड असलेली तिजोरी पळवून नेली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे १ ते २ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...
जेवढी जास्त करवसुली होईल, तिजोरी भरेल, तो पैसा ग्रामपंचायत आणि गावाच्या विकासाच्या कामात उपयोगात आणता येईल, असा सर्वसाधारण नियमच आहे. मात्र याला काहीसा अपवाद ठरली ती रेवराल ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतने करवसुलीचे निर्धारित उद्दिष्ट गाठल्यानिमित्त करव ...
तरुणांच्या दोन गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने दुस-याला चाकू मारला. त्याचा बदला घेण्यासाठी गुंडांच्या एका टोळीने सोमवारी पहाटेपर्यंत पाचपावलीतील लाडपु-यात प्रचंड हैदोस घातला. दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करून या गुंडांनी या भागात मोठी दहशत ...
सत्र न्यायालयाने मंगळवारी कुंटणखाना मालकीनीला सात वर्षांचा सश्रम कारावास व २१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश आर. एन. आंबटकर यांनी हा निर्णय दिला. ...
महापालिके च्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार जलप्रदाय समितीच्या माध्यमातून पाणीप्रश्नावर झोननिहाय नगरसेवकांची मते आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांच्या उपस्थितीत हनुमाननगर झोनमध्ये आयोजित बैठकीत भाजप ...