महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला दिलेल्या भूखंडाची लीज रद्द करण्यात यावी अशा विनंतीसह सिटिझन फोरम फॉर ईक्वॅलिटीचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. ...
प्रशासनाची दिशाभूल करून, विदेशवारीवर गेलेल्या जिल्हा परिषदेच्या दहा कर्मचाऱ्यांवर सीईओंनी निलंबनाची कारवाई केली. परंतु सीईओंच्या या कारवाईवर अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासह विरोधी पक्ष नेते व सदस्यांनी आक्षेप घेत, वर्षभर राबणाऱ्यांनी स्वत:चा ...
आज बदलती जीवनशैली व चुकीच्या आहार पद्धतीमुळे नवनवे आजार वाढत आहेत. अशावेळी आयुर्वेद हे मानवी जीवनासाठी महत्त्वाची पद्धती आहे. पाश्चात्त्य देशही आज अॅलोपॅथीला पर्याय म्हणून आयुर्वेदाकडे पाहत असून मोठ्या प्रमाणात संशोधन करीत आहेत. त्यामुळे आपल्या देशा ...
भारतात काविळच्या (हेपॅटायटीस) संसर्गामुळे प्रतिवर्षी तीन लाख लोकांचा बळी जातो. सद्यस्थितीत ‘हेपॅटायटीस-बी’ ने सुमारे ४० दशलक्ष भारतीय ग्रस्त आहेत. साधारण १२ मधून १ व्यक्ती या रोगाने बाधित आहे. या आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास यकृतचा (लिव्हर) कर्करोग ...
वीज वितरण हानी एक टक्क्याहून कमी करीत महावितरणच्या नागपूर परिमंडळात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ७ टक्के विजेची मागणी वाढली आहे. विजेच्या वाढत्या मागणीसोबच ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणक ...
अल्पवयीन मुलगी (वय १७) घरात एकटी असल्याचे पाहून एका आरोपीने तिच्यावर सलग दोन दिवस बलात्कार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास जिवे ठार मारेन, अशी धमकीही आरोपीने दिली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ आणि १५ मे रोजी दुपारी ही संतापजनक घटना घडली. ...
चलनी नोट जास्तीतजास्त किती रुपयांची असायला पाहिजे असा प्रश्न विचारल्यास कुणीही ट्रिलियन (एक लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचणार नाही. अशावेळी एखाद्या देशाने तब्बल १०० ट्रिलियन डॉलरची नोट चलनात आणली होती असे कुणी सांगितल्यास त्यावरही विश्वास बसणे कठीणच. प ...