२४ तासांपूर्वी भावावर झालेल्या खुनीहल्ल्यात शांतिनगर पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यामुळे निखील मेश्राम याला जीव गमवावा लागला. शांतिनगर पोलिसांच्या भूमिकेमुळे दुखावलेल्या निखीलच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी प्रेमप्रकरणातून खून झाल्याचे स्पष्टपणे न ...
मोमिनपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने या भागात मोठ्या संख्येत कावीळ व गॅस्ट्रोचे रुग्ण दिसून येऊ लागले आहेत. तकिया, नालसाहब चौक, कसाबपुरा या परिसरात ४२वर लोकांना कावीळची लागण झाली आहे. ...
फक्त नावातच चंद्राची शीतलता असलेल्या आणि राज्यातली हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरावर सूर्य महाराजांची वक्र दृष्टी वळली असून, गेल्या काही दिवसांपासून येथे तापमान ४७ अंश सेल्सिअसचा उंबरठा ओलांडून पुढे जाताना दिसते आहे. ...
चार लाख रुपयांच्या बदल्यात ६ लाख १८ हजार रुपये घेतल्यानंतर आणखी ५३ लाख रुपये वसूल करण्यासाठी अवैध सावकारांनी एका बेकरी व्यावसायिकाची ३० लाख रुपयांची जमीन हडपली. आता त्यांचे घर बळकावण्याचे प्रयत्न चालविल्याची संतापजनक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ह ...
नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याला अतिरिक्त गती देण्यासाठी आता महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडने (महामेट्रो) पीट्रेक टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ट्रॅकचे काम वेगात होणार आहे. ...
कर्नाटकमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा हे बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. त्यांनी पूर्वीच राजीनामा दिला. भाजपाला हा मोठा धक्का असून काँग्रेसने दिलेल्या संवैधानिक लढ्याचे हे यश आहे, असे सांगत काँग्रेसजनांनी शनिवारी देवडिया काँग्रेस भवनात जल्लोष केला ...
जगण्याचा आधार असलेल्या तरुण मुलाचे निधन झाल्यामुळे मुलाच्या विरहात अस्वस्थ झालेल्या मातेने विष प्राशन करून आत्महत्या केली. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयताळा परिसरात ही करुण घटना घडली. जयमाला देवदास पालेकर (वय ६३) असे मृत महिलेचे नाव आहे. ...