लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपूरचे मेयो होत आहे चकाचक  - Marathi News | The Mayo of Nagpur is shining | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे मेयो होत आहे चकाचक 

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सफाई व्यवस्थेला घेऊन वैद्यकीय अधीक्षकांपासून ते अनेक वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली होती, याला गंभीरतेने घेत रुग्णालय प्रशासनाने ‘बीव्हीजी’ कंपनीला सफाईचे नवे कंत्राट दिले. या कंपनीने २२० ...

डिझेल दर वाढीमुळे महागाई भडकणार - Marathi News | Inflation will be out burst by diesel prices hike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डिझेल दर वाढीमुळे महागाई भडकणार

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे देशात डिझेलच्या किमती अशाच वाढत राहिल्यास भविष्यात महागाई उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवर महागाईचा भार येणार आहे. डिझेलच्या किमती वाढल्यामुळे वाहतूकदारांची चिंता वाढली असून मा ...

नागपुरात प्रियकराच्या सदनिकेत तरुणीचा मृतदेह - Marathi News | The body of the fiancee found in the bedroom of fiance in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्रियकराच्या सदनिकेत तरुणीचा मृतदेह

प्रियकराने दुसरीकडे लग्न जुळविल्याचे कळाल्याने अस्वस्थ झालेल्या एका तरुणीने प्रियकराच्या भाड्याच्या सदनिकेत गळफास लावून घेतला. गुरुवारी दुपारी ही खळबळजनक घटना उघडकीस आली. दरम्यान, मृत तरुणीच्या बहिणीने ही आत्महत्या नव्हे तर हत्या आहे, असा आरोप केल्या ...

सुनील मिश्राविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the accused in the Sitabuldi police station against Sunil Mishra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनील मिश्राविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सुनील मिश्रा यांच्याविरुद्ध आरपारची लढाई करण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला मिश्रा यांना विद्यापीठ परिसरात प्रवेश बंदी केल्यानंतर, गुरुवारी मिश्रा यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात एफ ...

नागपुरात अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक - Marathi News | Stone pelting on anti-encroachment team in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक

प्रभाग २२ मधील जलकुंभासमोरील कडबी तणाव येथील महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून १०० झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी जेसीबीच्या साहाय्याने झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविले. कारवाईनंतर पथक माघारी फिरताच झोपडपट्टीधारकांनी पथक ...

नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचा होणार कायापालट - Marathi News | Transform to 41 villages in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचा होणार कायापालट

राज्यातील शहरी भागाचा झपाट्याने विकास होत आहे. परंतु गेल्या काही वर्षात राज्यात पडलेला दुष्काळ, कृषी उत्पादनामध्ये अनियमितता आल्यामुळे ग्रामीण जनतेचे राहणीमान तणावाखाली आहे. मागास भागातील खेड्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी शासनाने ग्राम स ...

नागपुरात लुटारू महिलेने घातले चाकूचे घाव - Marathi News | Knife wounds inserted by a robber woman in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लुटारू महिलेने घातले चाकूचे घाव

लुटारू महिला आरोपीने एका व्यक्तीवर चाकूचे घाव घालून त्याच्याजवळचे १२०० रुपये हिसकावून घेतले. भोजराज दशरथ बागडे (वय ५२) असे लुटारूंच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पारशिवनी (जि. नागपूर) जवळच्या आमडी मोहल्ल्यातील रहिवासी आहेत. ...

पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा - Marathi News | NCP's bullock cart rally in Nagpur against petrol price hike | Latest nagpur Videos at Lokmat.com

नागपूर :पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा

नागपूर - गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढलेल्या पेट्रोलच्या किमतींच्या निशेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी बैलगाडी मोर्चा काढून निषेध नोंदवला. ... ...