Next

पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 05:48 PM2018-05-25T17:48:07+5:302018-05-25T17:48:38+5:30

नागपूर - गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढलेल्या पेट्रोलच्या किमतींच्या निशेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी बैलगाडी मोर्चा काढून निषेध नोंदवला. ...

नागपूर - गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढलेल्या पेट्रोलच्या किमतींच्या निशेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी बैलगाडी मोर्चा काढून निषेध नोंदवला.