पाचपावली पोलिसांनी उत्तर नागपुरातील महेंद्रनगर पाण्याच्या टाकीजवळ एका ठिकाणी छापा मारून शेकडो मुक्या जनावरांची मुक्तता केली. या जनावरांना गो-वंशाची तस्करी करणारांनी अत्यंत निर्दयपणे डांबून ठेवले होते. दुपारी १२ ला सुरू केलेली गोवंश मुक्तीची ही कारवाई ...
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या एका वितरकाने आर्थिक कोंडीमुळे उड्डाणपुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास शहीद गोवारी आदिवासी उड्डाणपुलावर लोकमत चौकाजवळ हा थरारक प्रकार घडला ...
बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरू झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५३ महाविद्यालयात संपूर्ण किंवा अभ्यासक्रमनिहाय प्रवेशबंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात संतापाचे वातावरण आहे. नागपूर विद्यापीठा ...
विविध घटनांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या एम्प्रेस मॉलच्या पार्किंगमध्ये मंगळवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. इमारतीच्या बाह्य भागातील एक सज्जा पार्किंगमधील कारवर पडला. यामुळे चार कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कारमधील मंडळी काही मिनिटांपूर्वीच तेथू ...
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व मेट्रो स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर होणार असून या माध्यमातून महामेट्रो दरवर्षी १४ मेगावॅट विजेची निर्मिती करून तब्बल १२ कोटी रुपये वाचविणार आहे. पुढील काळात सर्व ४० स्टेशनवर सोलर पॅनल बसविण्यात येणार आ ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीत दैनंदिन शाखा आणि प्रशिक्षण वर्गांचे मोठे महत्त्व आहे. स्वातंत्र्याअगोदरच्या काळापासून सुरू असलेला तृतीय वर्ष वर्ग यंदा देशाच्या उत्सुकतेचे केंद्र बनला आहे. काँग्रेसच्या मुशीतून घडलेले माजी राष्ट्रपती प्रणव म ...
हिरवेकंच वृक्षांची दाटीवाटी, त्यावर सुरू असलेला असंख्य पाखरांचा चिवचिवाट, डोळ्यांना आकर्षित करणाऱ्या रंगीबेरंगी फुलांचे गालिचे, त्यावर इकडून तिकडे उडणारे फुलपाखरांचे असंख्य थवे, ऐन उन्हाळ्यातही निसर्गाचे असे वैभव शहराच्या मध्यभागी असलेल्या राजभवनात अ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या अनेक भागांत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत़ नागपुरात जय जवान जय किसान संघटनेने सोमवारी आंदोलन करीत शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे़ ज्या बाईचे कुंकू मिटते ती काय प्रसिद्धीचा स्टंट करते का, असा संतप्त सवाल शेतक ...