कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अन्ुसूचित जाती व बौद्ध समाजातील भूमिहीन शेतमजुरांना शेतजमीन विकत घेण्यासाठी शासनाने निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे आता जास्तीस जास्त पात्र भूमिहिनांना लाभ मिळावा, यासाठी शासनाने तालुकानिहाय मे ...
मानकापूर परिसरातून वाहणाऱ्या पिवळ्या नदीच्या पात्राची महापालिकेतर्फे थातूरमातूर सफाई करण्यात आली आहे. नदी पात्रात वाढलेली झाडे, झुडपे पूर्णपणे काढलेली नाहीत. गाळ साचला आहे. यामुळे प्रसंगी जोरदार पाऊस झाला तर नदी पात्रातील पाणी शेजारच्या वस्त्यामध्ये ...
ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संशोधक व विचारवंत डॉ. सुखदेव थोरात यांना मारवाडी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...
म्हणतात खेळाडू हा अभ्यासात फार उंची गाठू शकत नाही. समाजाची ही मानसिकता पृथ्वीने मात्र बदलून टाकली आहे. पृथ्वीने खेळाच्या रिंगणाबरोबर अभ्यासातही बाजी मारली आहे. पृथ्वीने दहावीत पैकीच्यापैकी गुण मिळवून यशाचे शिखर गाठले आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचा खोळंबा होऊन प्रवाशांना खासगी बसेसने प्रवास करण्याची पाळी आली. दरम्यान एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात ८५ टक्के फेऱ्या रद्द होऊन ४० लाखाचा फटका बसल्याची माहिती आहे. ...
मान्सूनने शनिवारी विदर्भात धडक दिली. रात्री ८ च्या सुमारात नागपूर शहरात पाऊ न तासात शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले, उड्डाणपुलावर तसेच लोहापुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अनेक अपार्टमेंटमध्ये पाणी तुबंले. तर सिमेंटरोड लगतच्या तसे ...
राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. नागपुरातही पावसाने हजेरी लावली आहे. जोराच्या पावसाला सुरुवात होणार आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊ नही शहरातील रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. कुठे केबलसाठी तर कुठे जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. काही मार्गावर पथदिव्य ...