रेशीमबाग मैदानावर सर्कस आयोजित करण्याची परवानगी दिल्यामुळे दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाची शेकली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रेशीमबाग मैदान दुरुपयोगाच्या प्रकरणात विद्यालयाला प्रतिवादी करण्यास सांगितले. तसेच, विद्यालयाला नो ...
मोबाईल कंपन्या, महावितरण के बल टाकण्यासाठी तर ओसीडब्ल्यू जलवाहिन्यासाठी शहरातील रस्त्यांवर खोदकाम करतात. परंतु काम झाल्यानंतर रस्त पूर्ववत केला जात नाही. यामुळे रस्ते नादुरुस्त होतात. महापालिकेवर आर्थिक बोजा पडतो. तसेच नागरिकांनाही त्रास होतो. याचा व ...
नागपूर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या वादळी पावसामुळे सावनेर तालुक्यातील रिठी-पारडी गावाजवळ अदानी कंपनीच्या ७६५ केव्ही तिरोडा-तिरंगी या अतिउच्चदाब पारेषण वाहिनीचा एक मनोरा पूर्णपणे जमीनदोस्त झाला तर इतर दोन मनोऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा मन ...
यंदा मान्सून सामान्य ते दमदार असल्याचे संकेत वेधशाळेकडून वर्तविण्यात आले असून पूरप्रवण परिस्थितीसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी नागपूर विभागातील नागरी तसेच लष्करी यंत्रणा सुसज्ज असल्याचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सांगितले. ...
आध्यात्मिक गुरू भय्युजी महाराजांना नागपूर फार आवडत होते. ते विविध राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी नागपुरात आले होते. महाराजांच्या निधनामुळे नागपुरातील अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे. ...
प्रतिभावान शायर, संगीतकार व पार्श्वगायकांनी अजरामर केलेल्या गीतांचे कठीण आव्हान सहजपणे पेलणाऱ्या नवीन कलावंतांचा ‘ये कहां आ गये हम...’ हा श्रवणीय कार्यक्रम मंगळवारी सायंटिफिक सभागृहात सादर करण्यात आला. या हौशीकलावंतांद्वारे प्रत्येकाच्या मनातील अमीट ...
काटोल मार्गावरील दाभा येथील जगदीशनगर जवळ राहणाऱ्या शबनम शहजाद खान (वय २३) हिची सोमवारी रात्री सोनू तौसिफ शेख (रा. जगदीशनगर) याने निर्घृण हत्या केली. ...