जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी व खरीप हंगाम पीक कर्जवाटपाचा लाभ देण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार असलेले जिल्ह्यातील २५२८७ शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा कमी करून शेतकऱ्यांना पीक क ...
राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या नंदनवनमधील पवनकर कुटुंबीयांच्या हत्याकांडातील क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर (वय ३५) याचा अद्याप शोध लागलेला नाही. या हत्याकांडाला आज चार दिवस पूर्ण झाले आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार समाजाला दिशा देणारे असून त्यांचे नाव मानकापूर उड्डाण पुलाला देण्याची मागणी स्वागतार्ह आहे. त्यामुळे आजच या उड्डाण पुलाला त्यांच्या नावाची पाटी लावा, अशी सूचना केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी ...
नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रा. शोमा सेन यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दणका दिला आहे. त्यांना पदव्युत्तर इंग्रजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक या पदावरून निलंबित करण्यात ये ...
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) शैक्षणिक सत्र जुलै २०१८ पासून सुरू होत आहेत. ‘एम्स’ एमबीबीएसच्या ५० विद्यार्थ्यांची तात्पुरती निवासाची व्यवस्था शासकीय दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहात करण्याचे ठरले होते. परंतु या वसतिगृहात दंत महाविद्यालयाचे व ...
येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने येत्या २२ जूनपासून विधिमंडळ सचिवालय नागपुरात स्थलांतरित होणार आहे, तेव्हा पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात यावा, असे निर्देश विधानमंडळ सचिवालयचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी ग ...
ग्रामीण भागापर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यासाठी महामेट्रो नागपूर पूर्णपणे सज्ज झाली आहे. यासाठी महामेट्रो नागपूरने तयार केलेला विस्तारित अहवाल (डीपीआर- डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) लवकरच राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर केंद्र सरकारच्या मंज ...