धंतोली , रामदासपेठ येथील सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. परिसरातील नागरिकांनाही आता याचा मोठा त्रास होऊ लागला आहे. यावर महापालिकेने तोडगा काढत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रामदासपेठेतील नऊ एकर जागेवर वाहन तळ उभारण्याचा ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अद्यावत सिटी स्कॅन, एमआरआयसह ११ प्रकारच्या उपकरण खरेदीसाठी शिर्डी साईबाबा संस्थेने ३५ कोटी २२ लाख रुपये दिले. मेयो प्रशासनाने हा निधी ‘हाफकिन्स कंपनीकडे’ वळताही केला. परंतु दोन महिने होऊनही ...
उर्ध्व वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात आलेली शिल्लक राहिलेली जमीन तात्पुरत्या स्वरुपात खरीप व रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना भाडेपट्टीवर देण्यात येत आहे. शेतकºयांनी ३० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाने केले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्राला मारहाण होताना बघून वाचवायला गेलेल्या एका व्यापाºयाला चार आरोपींनी विटेने मारून त्याच्या जवळचे दागिने तसेच सात हजार रुपये लुटून नेले. गुरुवारी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली. चेतन केशव कुंभरे (वय ३०) असे जखमी व्य ...
केंद्र सरकारने ई-वे बिल मसुद्यात बदल करून मालाच्या ये-जाकरिता ई-वे बिलाची मर्यादा ५० हजारांऐवजी ३ ते ५ लाख करण्याची मागणी फेडरेशन आॅफ असोसिएशनचे (फॅम) अध्यक्ष विनेश मेहता यांनी केली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राच्यावतीने येत्या २१ जूनपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद नागपुरात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती या परिषदेचे मुख्य संयोजक व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.पूरणचंद ...
शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. आजच्या घडीला शहरातील काही मुख्य रस्त्यांवर एकही झाड दृष्टीस पडत नाही. असे असले तरी सिव्हील लाईन परिसरात अजूनही हिरवळ टिकून आहे. जुनी आणि मोठमोठी झाडे आजही सिव्हील लाईनच्या रस्त्यावर आढ ...
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर नागरिकांमध्ये असंतोष पसरल्यानंतर तेल कंपन्यांनी सलग १८ दिवसात पेट्रोलच्या किमतीत २.०४ रुपये तर डिझेलच्या किमतीत १.५५ रुपयांची कपात केली. ...