कारखानदाराच्या सदनिकेतून १० लाखांची रोकड चोरट्याने लंपास केली. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये ७ ते १४ जूनदरम्यान ही धाडसी घरफोडी घडली. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. ...
अवघ्या महाराष्ट्राला दुष्काळाच्या गर्तेतून बाहेर काढण्याच्या इराद्याने ‘पाणी फाऊंडेशन’ने चळवळ उभारली. नागपूर जिल्ह्यातील ‘ड्राय झोन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरखेड तालुक्यातील तब्बल ६६ गावांचा यावर्षी पाणी फाऊंडेशनने ‘वॉटर कप स्पर्धे’त समावेश केला. पा ...
रशियामध्ये सुरू झालेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डचा ज्वर जगभरात दिसून येत आहे. भारतातील तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध फुटबॉलपटू त्यांची माहिती मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहे. रात्री उशिरापर्यंत जागून सामने बघितले जात आहे. फुटबॉलच्या महाकुंभाकडे ज ...
गुरुवारी रात्री सराव करीत असताना ढोलताशा पथकातील एका वादक कलावंताचा आकस्मिक मृत्यू झाला. विक्की प्रकाश मौंदेकर (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो बिनाकी शांतिनगरातील तुकडोजी हॉलजवळ राहत होता. ...
एका दहाव्या वर्गातील विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. ही घटना पीडित मुलाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. जसपाल जेठानंद आसवानी (५०) रा. जरीपटका असे आरोपीचे नाव आहे. अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रय ...
ज्येष्ठ नागरिक संमेलन आयोजन समितीच्यावतीने येत्या १७ जून रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात विदर्भातील ज्येष्ठ नागरिकांचे भव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ...
एका अपघातात गंभीर जखमी झालेला तरुण मुलगा ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती होताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र त्या परिस्थितीतही स्वत:ला सावरत अवयवदानाचा निर्णय घेत आपल्या मुलाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने तीन रुग्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) ५२ पदांना घेऊन ज्यांनी अर्ज केले त्यातील राज्यभरातील मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत ३५वर प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अतिरिक्त प्राध्यापकांचे मुलाखतीसाठी आवश्यक अस ...