लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

हायकोर्टाने मागितला अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ - Marathi News | High Court demanded'Action plan' to remove unauthorized religious places | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाने मागितला अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

शहरातील अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्यावर एक आठवड्यात ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासला दिला. ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ठोस असला पाहिजे. त्यात कोणतीही मोघम माहिती खपवून घेतली ...

नागपुरात लयबद्ध योगमुद्रांनी फेडले डोळ्यांचे पारणे - Marathi News | In Nagpur rhythmic Yog Face become enthusiastic | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लयबद्ध योगमुद्रांनी फेडले डोळ्यांचे पारणे

विशाल पटांगणावर शिस्तबद्ध पद्धतीने बसलेले आबालवृद्ध, सूर्यनारायणाच्या साक्षीने एकाच वेळी लयबद्ध हालचालीत होणाऱ्या योगमुद्रा व ओंकारनादाचे सूर...अशा भारावलेल्या व सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वातावरणात नागपुरातील यशवंत स्टेडियम येथे नागपूरकरांनी योगसंस्का ...

‘मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या प्रकरणात अधिकारानुसार कृती’ - Marathi News | "Act by virtue in case of Chief Minister" | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या प्रकरणात अधिकारानुसार कृती’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीवरील आक्षेप व तक्रारीवर अधिकारानुसार कृती केली असे उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी बुधवारी मुंबई ...

नागपूर रेल्वे स्थानकावरील बॅग स्कॅनर दीड महिन्यापासून बंदच - Marathi News | BAG scaner on Nagpur railway station has been closed for one and a half months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वे स्थानकावरील बॅग स्कॅनर दीड महिन्यापासून बंदच

प्रवाशांच्या बॅगमध्ये आक्षेपार्ह वस्तू आहे की नाही हे तपासण्यासाठी पश्चिमेकडील भागात लावण्यात आलेली बॅग स्कॅनर मशीन मागील दीड महिन्यापासून बंद आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून रेल्वे प्रशासनाने ही मशीन तातडीने सुरू करण्याची गरज आहे. ...

नागपुरात  जुळ्या बहिणींवर अत्याचार - Marathi News | Raped on twin sisters in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  जुळ्या बहिणींवर अत्याचार

वर्धमाननगर परिसरातील एका घरमालकाने किरायदाराच्या दोन अल्पवयीन जुळ्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी घरमालक ४८ वर्षीय भाग्यवान चव्हाण आहे. ...

ई-वे बिलाची मर्यादा पाच लाख करा  - Marathi News | Make an E-way bill limit five lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ई-वे बिलाची मर्यादा पाच लाख करा 

राज्यात ई-वे बिलाच्या अंमलबजावणीनंतर ५० हजार किमतीच्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी वाहतूकदारांना ई-वे बिल बंधनकारक झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर अतिरिक्त कागदपत्रांचा भार वाढला आहे. इतर राज्यात ही मर्यादा एक लाखापर्यंत आहे. महाराष्ट्रात ही मर्यादा ५० ह ...

प्रसिद्ध न्यूरो सर्जन व कवी लोकेंद्र सिंह  म्हणतात , लोकांची मानसिकताच खराब - Marathi News | A famous Neuro surgeon and poet Lokendra Singh says that the mentality of the people is bad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रसिद्ध न्यूरो सर्जन व कवी लोकेंद्र सिंह  म्हणतात , लोकांची मानसिकताच खराब

लोकांचे डोके नाही तर मानसिकताच खराब आहे. हे तर एका हार्डवेअरसारखे आहे. त्यात आपण जसे सॉफ्टवेअर अपलोड केले, तसे परिणाम मिळतील. आमचा देश महान आहे, परंतु नागरिकांमध्ये महानता नाही. आम्ही आमचे नैतिक कर्तव्य आणि मूल्य जाणून घेत नाही. भ्रष्टाचार, गुन्हेगार ...

नागपूरच्या जरीपटक्यात टोळीयुद्धातून गोळीबार - Marathi News | Firing in gang war at Jaripatka in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या जरीपटक्यात टोळीयुद्धातून गोळीबार

ट्रेनमध्ये सक्रिय अवैध व्हेंडर यांच्यात सुरू असलेल्या टोळीयुद्धातून आरोपी योगेश भोयर याच्यावर गोळी झाडण्यात आली. जरीपटका पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ...